Marathi: OBS translationQuestions

Updated ? hours ago # views See on DCS Draft Material

01-01

विश्वातील सर्व गोष्टी कोठून आल्या आहेत?

देवाने सर्व काही निर्माण केले.

देवाला सर्व गोष्टी तयार करण्यासाठी कीती दिवस लागले ?

सहा दिवस.

01-02

प्रत्येक दिवशी गोष्टी निर्माण केल्या नंतर देवाची नेहमीची प्रतिक्रिया काय होती?

तो म्हणायचा की हे चांगले आहे.

01-04

प्रत्येक दिवशी गोष्टी निर्माण केल्या नंतर देवाची नेहमीची प्रतिक्रिया काय होती?

तो म्हणायचा की हे चांगले आहे.

01-05

प्रत्येक दिवशी गोष्टी निर्माण केल्या नंतर देवाची नेहमीची प्रतिक्रिया काय होती?

तो म्हणायचा की हे चांगले आहे.

01-06

प्रत्येक दिवशी गोष्टी निर्माण केल्या नंतर देवाची नेहमीची प्रतिक्रिया काय होती?

तो म्हणायचा की हे चांगले आहे.

01-07

प्रत्येक दिवशी गोष्टी निर्माण केल्या नंतर देवाची नेहमीची प्रतिक्रिया काय होती?

तो म्हणायचा की हे चांगले आहे.

01-08

प्रत्येक दिवशी गोष्टी निर्माण केल्या नंतर देवाची नेहमीची प्रतिक्रिया काय होती?

तो म्हणायचा की हे चांगले आहे.

01-09

देवाने कशा प्रकारे मनुष्याला इतर प्राण्यापेक्षा वेगळे केले?

देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा बनवून मनुष्याला वेगळे केले.

देवाने माणसांला काय जबाबदारी दिली?

त्याला पृथ्वीवरील सर्व प्राण्यांवर अधिकार दिला आणि त्यांची काळजी घेण्याची जाबदारी दिली.

01-10

देवाने मनुष्याला कशापासून बनवले?

देवाने मातीपासूव त्याला बनवले.

मनुष्य जिवंत कसा झाला?

देवाने त्याच्या मध्ये जीवनाचा श्वास फुंकला.

माणसाचे नाव काय होते?

आदाम.

देवाने आदामाला कोठे ठेवले होते?

देवाने लावलेल्या बागेमध्ये.

01-11

आदामाला कोणत्या विशेष झाडाचे फळ खाण्याची परवानगी नव्हती?

चांगले आणि वाईट ह्याचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे.

आदामाने चांगले आणि वाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ले तर काय होईल?

तर तो मरेल.

01-12

बागेत सर्व प्रकारचे प्राणी असताना आदाम "एकटा" का होता?

प्राणी आदामाला "मदतनीस" होऊ शकत नव्हते.

01-13

देवावे स्त्रीला कसे निर्माण केले?

देवाने आदामाच्या फासळीपासून तिला बनवले.

01-14

आदामासाठी "पुरुषी" शब्दाचा अर्थ काय होता?

ती पुरुषापासून निर्माण केली होती.

मनुष्याला पत्नी असण्याचा उद्देश काय आहे?

ते एक व्हावेत.

01-15

ती निर्मिती पूर्ण झाल्यावर देवाचे मूल्यमापन काय होते?

ते अतिशय चांगले होते.

01-16

सातव्या दिवशी देवाने काय केले?

देवाने सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन तो पवित्र केला व विसावा घेतला.